Billing, Digital Services आणि Professional Tools — या तिन्ही सेवा आम्ही आता एकाच Platform वर देत आहोत. महा ई-सेवा केंद्र, ग्राहक सेवा केंद्र, झेरॉक्स सेंटर, CSC व डिजिटल सेवा केंद्रासाठी सर्व काही एकाच ठिकाणी.
Active User
Bills Created
Digital Services + Tools
वेगवेगळे software, वेबसाईट आणि Apps वापरण्याची गरज नाही. Mahadigital वर VLE ला लागणारे सर्व काही एकत्र.
Mobile, Tablet किंवा Computer — कुठूनही वापरा. Data Cloud मध्ये सुरक्षित.
अनेक सेवा, Qty, जमा-बाकी आपोआप. सुंदर पावती WhatsApp वर.
Admin ने दिलेल्या सर्व online सेवा शोधा व उघडा.
Request पाठवा, स्थिती पहा, तयार Certificate डाउनलोड करा.
A4 PDF 2 MB च्या आत, फोटो Passport size मध्ये.
PAN, Passport, Gazette, Shop Act, Udyam, योजना, Admission व Scholarship Forms.
आधार, PAN, e-Shram, मतदान कार्ड — Template एकदा set करा.
Excel मधून Bulk कार्ड, QR / Barcode, PVC व A4 Print.
Video / Slide Status — तुमच्या नाव, मोबाईल व logo सह.
JPG ↔ PDF, Resize (KB/DPI), Crop, Photo Sheet, Resume.
बुकिंग, follow-up नोट, renewal तारखांची आठवण.
दिवस / महिनानिहाय उत्पन्न, सेवा-निहाय हिशोब.
सुरक्षित Data, Backup-Restore, तुमचा logo व firm नाव.
Plan ची किंमत लवकरच वाढणार आहे. ही ऑफर संपण्यापूर्वी Plan घ्या आणि सध्याची कमी किंमत मिळवा.
आत्ताच Plan बुक करालपलेले charges नाहीत. तिन्ही सेवा प्रत्येक Plan मध्ये.
महाराष्ट्रातील प्रत्येक VLE व डिजिटल सेवा केंद्रासाठी
सरकारी सेवांचे billing, request व ग्राहक नोंद.
Print, scan, form filling — जलद billing व Tools.
आधार, PAN, Passport, रेशन कार्ड — ID Card Print सह.
Policy, renewal व premium tracking.
Fee, student ID card, records — एकाच ठिकाणी.
Billing, Visiting Card व WhatsApp Status — व्यवसाय वाढीसाठी.
आमच्या VLE मित्रांचे अनुभव
"Mahadigital वापरल्यापासून माझ्या center चे billing खूप सोपे झाले. Customer ला WhatsApp वर receipt पाठवणे आता एका click वर होते!"
"Cloud sync feature खूप उपयुक्त आहे. घरी laptop वर किंवा center मध्ये desktop वर — सगळीकडून एकच data दिसतो."
"Renewal Reminder feature मुळे कोणत्या customer चे काम pending आहे हे automatically track होते. पूर्वी हे manually करावे लागत होते."
"माझ्या center वरची सर्व कामं — Licence, RC, Digital Seva व billing — आता एकाच App मध्ये होतात. ग्राहकाला पावती व reminder WhatsApp वर लगेच जातो, त्यामुळे वेळ वाचतो."
Mahadigital हे Common Service Center, e-Seva Centers, Maha e-Seva Center, Cyber Cafe, Xerox Center, Insurance Agent, Coaching Class, School & College आणि छोट्या व्यवसायांसाठी बनवलेले Platform आहे.
इथे VLE Billing, Digital Services आणि Professional Tools या तिन्ही सेवा एकाच Login मध्ये मिळतात. त्यामुळे VLE चे काम सोपे, जलद आणि व्यवस्थित होते.
Cloud-based system असल्यामुळे तुमचा data सुरक्षित आहे आणि कोणत्याही device वरून वापरता येतो.
महाराष्ट्रातील प्रत्येक VLE व डिजिटल सेवा केंद्राला Digital Upgrade देणे — व्यवसायाच्या वाढीसाठी नवी दिशा.
कोणताही प्रश्न असल्यास आम्ही मदत करायला तयार आहोत
3 दिवस मोफत वापरून पहा — नंतर फक्त ₹300 / महिना. किंमत वाढण्यापूर्वी आजच बुक करा.